ठाकरे गट

महाप्रबोधन यात्रा ही फक्त कलेक्शनसाठी आहे ? शिंदे गट शिवसेनेचे माजी मंत्री सुरेश नवले यांचा गंभीर आरोप..

माझा कट्टा | डेस्क – दुसऱ्याला खोके एकदम ओके म्हणायचं आणि इकडे खोक्याच्या राशी स्वतः गोळा करायच्या ? त्यामुळं महाप्रबोधन यात्रा ही फक्त ...
उद्धव ठाकरे

….अन्यथा उद्याची सभा उधळून लावणार ; शिंदे गटाच्या नेत्याचा इशारा

माझा कट्टा | डेस्क – बीड जिल्ह्यात महाप्रबोधन यात्रेच्या अगोदरचं शिवसेना ठाकरे गटात चांगलंच घमसान सुरू झालाय. जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधरेंवर ...
आप्पासाहेब जाधव

ठाकरे गट राडा प्रकरण : जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यासह संपर्क प्रमुख धोंडू पाटील यांची पक्षातून हकालपट्टी…

माझा कट्टा | डेस्क – उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना, “मी दोन चापटा लावल्याचा दावा करणाऱ्या”, जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्यासह ...
आप्पासाहेब जाधव

होय मी सुषमा अंधारेंच्या कानशिलात लगावली…? जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधवांनी जारी केला व्हिडिओ

माझा कट्टा | डेस्क बीडमध्ये होत असणाऱ्या महाप्रबोधन यात्रेपूर्वीच शिवसेना ठाकरे गटात राडा झालाय. जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव आणि उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यात हाणामारीपर्यंतचा ...
Ajit Pawar

शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंचे शरद पवारांना भावनिक पत्र

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून नुकतीच निवृत्ती घेतलेल्या शरद पवारांना जाहीर भावनिक पत्र लिहिले आहे.. नेमकं काय म्हटलंय पत्रात ? वाचा ...
देवेंद्र फडणवीस

हा कॉन्फिडन्स कुठून आला ? तुमच्या बोलण्यावर पण मर्यादा असल्या पाहिजे ! तुम्हाला बोलण्याचा अधिकार कोणी दिला ? निलेश राणेंचा सुषमा अंधारेंना सवाल…

माझा कट्टा | बीड – सुषमा अंधारे ज्या तऱ्हेने बोलतात जसं की त्या दोन-तीन टर्म निवडणुका लढल्या आहेत. कधी मंत्री होत्या का ? ...
निलेश राणे

गिरीश बापट यांच्या निधनानंतर निलेश राणे यांची प्रतिक्रिया

माझा कट्टा | बीड – निलेश राणे सध्या बीडच्या दौऱ्यावर आहे. निलेश राणे यांनी गिरीश बापट यांच्या निधनावर बोलताना कधीही न भरून येणारी ...
एकनाथ शिंदे

पोलिसावर मोठा दबाव आहे – सुषमा अंधारे

माझा कट्टा | परळी -मी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आले होते. मात्र माझी तक्रार दाखल करून घेतली नाही माझं पोलिसांविषयी काही म्हणणं ...