देवेंद्र फडणवीसनिलेश राणेभाजपराजकारणराज्यशिवसेनासुषमा अंधारे

आम्ही काही गांधीवादी नाही – निलेश राणे..

0

माझा कट्टा | केज

– सध्या राजकारणामध्ये कोणता राजकीय नेता कोणावर काय टीका करेल ? हे सांगता येत नाही. मात्र यावरच निलेश राणे यांना प्रश्न विचारताचं निलेश राणे म्हणाले, की जर आम्हाला कोणी बोललं तर आम्ही त्याला शंभर टक्के बोलूच. आम्ही काही गांधीवादी नाही. असे म्हणून यापुढे जे कोणी आमच्या अंगावर येईल, आम्ही पण शांत बसणार नाही. असं निलेश राणे म्हणाले बीडच्या केजमध्ये एका केसच्या संदर्भात कोर्टामध्ये हजेरी लावण्यासाठी आज निलेश राणे आले होते त्यावेळी ते बोलत होते..

सुषमा अंधारे या माझ्यापेक्षा तीन वर्षांनी लहान आहेत. तरीसुद्धा त्या आमच्याबद्दल कसे बोलतात ? हे सगळ्यांना माहित आहे. त्यांनी सुद्धा बोलण्यावरती नियंत्रण ठेवावं. त्यांच्याबद्दल शिरसाट काय बोलले ? हे मला माहित नाही. पण त्यांनी सुद्धा आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवाव असं मला वाटतं.

हा कॉन्फिडन्स कुठून आला ? तुमच्या बोलण्यावर पण मर्यादा असल्या पाहिजे ! तुम्हाला बोलण्याचा अधिकार कोणी दिला ? निलेश राणेंचा सुषमा अंधारेंना सवाल…

Previous article

अबब…जिल्हा परिषद शाळेतील मुलं पोपटासारखी जर्मन बोलतात…

Next article

You may also like

Comments

Comments are closed.