ElectionPankaja Mundeएकनाथ शिंदेजिल्हाठाकरे गटदेवेंद्र फडणवीसधनंजय मुंडेभाजपमहाविकासआघाडीमोठी बातमीराजकारणराज्यराष्ट्रवादीशिंदे सरकारशिवसेना

भाजपची बाजार समिती निवडणुकीत विजयी सुरुवात…

0

माझा कट्टा | प्रतिनिधी

– कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठीचा नामांकन अर्ज काढून घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. यादरम्यान बीडच्या आष्टी- कडा बाजार समितीवर भाजपने एकहाती वर्चस्व मिळविले आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. 18 जागांपैकी 12 जागा धस यांच्याकडे आहेत. तर भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांना 3 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे यांना मात्र या निवडणुकीत धक्का बसला असून आजबे यांना केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे. एकंदरीत बाजार समितीवर सुरेश धस यांची म्हणजेच भाजपची एकहाती सत्ता आली असून भाजपची बाजार समितीची राज्यातली पहिलीच बिनविरोध निवडणूक आहे. 

दरम्यान बिनविरोध एकहाती सत्ता आल्यानंतर काय म्हणाले आमदार सुरेश धस पहा एका क्लिकवर

पुन्हा अवकाळीचा कहर…वीज पडल्याचा चार घटना; 2 महिलांसह 3 बैल ठार…

Previous article

महाराष्ट्रात लवकरचं राजकीय भूकंप; जी चर्चा सुरुय ते नक्की होणारचं आहे, त्याच्याबद्दल कोणी शंका आणू नये –

Next article

You may also like

Comments

Comments are closed.

More in Election