Avinash sabaleअविनाश साबळे

अविनाश साबळेंनी पटकावले स्टीपलचेस स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक

0

माझा कट्टा | डेस्क

– एशियन गेम्समध्ये बीडच्या अविनाश साबळेंनी 3000 मीटर ट्रिपल चेसमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा स्टार अ‍ॅथलीट अविनाश साबळे यांनी भारताला मोठे यश मिळवून दिले आहे.

अविनाश यांनी 3000- मीटर स्टीपलचेस स्पर्धेत ही कामगिरी केली आहे. अविनाश साबळे हे मुळचे बीडच्या आष्टी तालुक्यातील मांडवा गावचे रहिवाशी आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे हे आजचे दुसरे सुवर्णपदक आहे. या यशाबद्दल राज्याचे त्याचे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे , भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.दरम्यान अविनाश साबळे यांच्या यशाबद्दल त्यांचे बीड जिल्ह्यातून स्वागत होत आहे..

रस्त्यासाठी मनसे सैनिकाने थेट रस्त्यावरील खड्ड्यातचं केली अंघोळ…

Previous article

Comments

Comments are closed.