इतर बातम्याकाँग्रेसछत्रपतीसंभाजीनगरजिल्हाठाकरे गटभाजपमहाविकासआघाडीमहाविकासआघाडीसभाराजकारणराज्यराष्ट्रवादीशिंदे सरकारशिवसेनासंभाजीनगरसभासरकारसावरकरगौरवयात्रा

महाविकास आघाडीच्या नेत्यांना भाजप राज्य प्रवक्त्याचे खुलं आव्हान…

0

माझा कट्टा | बीड

छत्रपती संभाजी नगर येथे आज होणारी महाविकास आघाडीची जाहीर सभा म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या नावाने शिमगा सभा म्हणावी लागेल. कारण खऱ्या अर्थाने मराठवाड्यात येऊन सभा घेण्याचा त्यांना नैतिक अधिकारच नाही ? सत्तेत असताना याच मंडळींनी मराठवाड्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न वाटर ग्रिड योजनेला स्थगिती दिली होती. क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवलं. या प्रश्नावर त्यांनी जाहीरपणे भाष्य कराव. असं टीकास्त्र सोडत, खुले आव्हान भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी दिलं आहे..

दरम्यान यामुळं आता महाविकास आघाडी मधील नेते भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांचे आव्हान स्वीकारणार का ? आणि मराठवाड्यातील विकासाच्या मुद्द्यावर बोलणार का ? याकडं सर्वांचे लक्ष लागले आहेत.

बीडमध्ये 6 एप्रिल ला भाजप शिवसेनेची सावरकर गौरव यात्रा निघणार…

Previous article

onion subsidy – कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी….कसा कराल अनुदानासाठी अर्ज….वाचा

Next article

You may also like

Comments

Comments are closed.