obc

राज्यात लवकरच ओबीसी ऐक्य यात्रा काढणार, राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्याक्ष कल्याण आखाडे यांची घोषणा..

माझा कट्टा | डेस्क ओबीसींची जनगणना झाली पाहिजे. त्यासाठी सर्व ओबीसींनी एकत्रित येऊन वज्रमुठ बांधली पाहिजे. असे आवाहन नवनियुक्त राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ...