कोर्ट निकालक्राईम न्यूजन्यायालय निकालमहिला अत्याचारराज्य

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस 20 वर्षांचा कारावास; 50 हजाराचा दंड..

0

माझा कट्टा | बीड

– अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला बीड जिल्हा सत्र न्यायालयाने 20 वर्षांचा कारावास आणि 50 हजाराचा दंड ठोठावला आहे.आष्टी तालुक्यातील एका गावातील सात वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तर यातील आरोपी हा नात्यातीलच असून न्यायालयाने सर्व बाजू तपासून आराेपीला दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे.

ही घटना 7 जून 2021 रोजी घडली होती. दरम्यान बीड जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून 20 वर्षांचा कारावास व 50 हजार रुपये दंड न भरल्यास 6 महिन्याचा साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली आहे.

राम नवमीच्या पार्श्वभूमीवर बीड पोलीस दलाची शांतता कमिटीची बैठक संपन्न…!

Previous article

…त्याने विवाहितेचा हात धरला अन दिराने त्याचा काटाचं काढला…

Next article

You may also like

Comments

Comments are closed.