GSTPankaja Mundeऊसतोड कामगारराज्यवैद्यनाथ कारखानासरकार

पंकजा मुंडेच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटीची रेड..

0

माझा कट्टा | प्रतिनिधी

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याकडे केंद्रीय जीएसटी थकवल्या प्रकरणी, जीएसटी चे अधिकारी हे आज सकाळी दहा वाजल्यापासून वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये चौकशी करत होते..

नेमक्या कोणत्या प्रकरणात ही चौकशी झाली आहे, याची माहिती अद्याप उपलब्ध झाली नाही. मात्र जीएसटीचे अधिकारी आज सकाळपासून वैजनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयात चौकशी करत होते…दरम्यान हा छापा नाही. असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय.

बीडच्या आमदारांची वडिलांनाच धक्काबुक्की ? आमदार विरोधात पित्याची पोलिसात तक्रार..

Previous article

पंकजा मुंडे यांनी जीएसटी कारवाईनंतर व्यक्त केला संशय

Next article

You may also like

Comments

Comments are closed.